18/02/2021 18:01

Simple Way to Make Eric Ripert तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi)

by Derek Russell

तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi)
तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi)

Hey everyone, hope you’re having an incredible day today. Today, I’m gonna show you how to make a distinctive dish, तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi). It is one of my favorites. For mine, I’m gonna make it a bit unique. This will be really delicious.

तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi) is one of the most well liked of recent trending meals on earth. It’s simple, it is fast, it tastes delicious. It is appreciated by millions every day. They are fine and they look fantastic. तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi) is something that I have loved my entire life.

To get started with this recipe, we have to first prepare a few components. You can have तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi) using 10 ingredients and 5 steps. Here is how you cook that.

The ingredients needed to make तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi):
  1. Make ready 4 मध्यम आकाराचे बांगडे साफ करून खाचा पाडलेले
  2. Take 1 लिंबाचा रम
  3. Make ready 200 ग्रॅम तांदळाचे पीठ
  4. Make ready 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. Prepare 1 टेबल स्पुन ताजी बनवलेली धणा पावडर
  6. Make ready अर्धी वाटी आले लसूण मिरची पेस्ट
  7. Make ready दीड चमचा संकेश्वरी मिरची पावडर
  8. Prepare 1 टिस्पून बेडगी किंवा काश्मिरी मिरची पावडर
  9. Prepare चवीनुसार मीठ
  10. Get तळण्यासाठी तेल
Steps to make तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi):
  1. सेलम हळद पावडर, मध्यम तिखट अशी संकेश्वरी मिरची पावडर दोन चमचे, रंगासाठी बेडगी किंवा मिरची पावडर,‌ चवीपुरतं मीठ, चार चमचे आले-लसूण मिरची पेस्ट, दोन चमचे धणे पावडर,‌ एका मोठ्या लिंबाचा रस हे सारे छान एकजीव केले व साफ केलेल्या बांगड्याला आतून बाहेरून व्यवस्थित चोळले. बांगड्याला पाडलेल्या खाचांमधे मुरवले. 🐟
  2. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे मॅरिनेशन एकत्र कालवून बांगड्याच्या पोटाच्या पोकळीत भरले. हे फार चविष्ट लागते बरे का… - बांगडे २० मिनिटे झाकून मॅरिनेट करत ठेवले.
  3. तांदळाचे पीठ घेतले. त्यातही थोडेसे मीठ मिसळले. - जाड बुडाचा खोलगट पॅनमधे ब-यापैकी जास्त तेल गरम करत ठेवले. मॅरिनेटेड बांगड्याला तांदळाच्या पिठावर ठेऊन सर्व बाजूने पीठ लागेल अशा पध्दतीने हलकेच दाबून घेऊन मग पॅनमधल्या उकळत्या तेलात सोडून दिले.
  4. बांगडा मांसल असल्याने दोन्ही बाजूंनी तळताना पलटणीने थोडा थोडा दाब दिला. सगळे बांगडे मस्त खरपुस तळुन घेतले. ह्यावेळी मनासारखे जमले. पुर्वी मासे जेव्हाही मी तळायची तेव्हा फजिती चा काळ असायचा. कधी पॅनलाच माशाचे मास चिकटायचे, कधी मॅरिनेशन जास्त व्हायचे, कधी मासा वरून करपायचा आणि आतून कच्चाच राहायचा. तर कधी मॅरिनेड करपून टणक होऊन जायचे. नाजूक बोंबलाचे तर तीन तेरा वाजून खायची बोंबाबोंब. :(
  5. भरलेला आणि तळलेला बांगड्या तय्यार आहे. मस्तपैकी गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत आस्वाद घ्या. :)

So that is going to wrap this up for this exceptional food तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi) recipe. Thanks so much for reading. I’m confident that you can make this at home. There’s gonna be interesting food in home recipes coming up. Remember to bookmark this page on your browser, and share it to your loved ones, friends and colleague. Thanks again for reading. Go on get cooking!


© Copyright 2021 The Easy Tasty Recipes. All Rights Reserved.